शेवट काय होतो अशी उत्सुकता होती. अपेक्षेनुसार नसला, तरी कथा आवडली. प्रत्येकवेळी आपण विचार करतो तसं झालच पाहिजे, असं थोडीच आहे ?