आज आपल्या देशात रोज किमान ५० हजार लोक उपाशी झोपतात आणि ह्या असल्या माजोरड्या आणि घाणेरड्या प्रकाराला ह्याला तुम्ही समर्थन देत आहात ? वा धन्य तुमचि...

आमचं जाउदे हो, पण जो उपाशी झोपतोय तो तरी टॉमेटो सुप पिउन सुखावेल की नाही ? फेकून देण्यापेक्षा दान करणे कधीही श्रेष्ठच ... मुद्दा समजून घ्या उगिच विरोध करायचा म्हणून विरोध नको !!