मिलिंदराव मस्तच आहे कविता !
काय उरले - काय गळले हे खास आवडले..... आपण लिहिता कमी पण जे लिहिता ते मस्त असतें
माधव