आपली माधुरीही असेच म्हणाली होती . मागे बच्चनसुद्धा म्हणाले होते. म्हणायला काय जाते ? नाना कित्येक वर्ष म्हणतोय. आणि इतक्या वर्षांनी "पक पक पकाक " केला. नानाच्या दृष्टिने ती आव्हानात्मक भुमिका नव्हती. असो., केलं आणि आधीही त्याने काम तरी केलय म्हणा.
बाकी ६० व्या वर्षी येउन कोणता रोल करणार ? आणि तेव्हडे बजेटवाला चित्रपट बनेल मराठीत ?
अवांतर :- आता रजनीकांतने आपण मराठी म्हटल्यावर (आणि मराठीत बोलल्यावर) मराठी लोक आनंदित झाले, पण बच्चननी मी भैय्या म्हटल्यावर मात्र पोट दुखते, असं कसं बुआ ? बच्चन / आमिर जर मराठी असतील, तर रजनीला तमिळ राहू द्या की.