गंगाधरसुतजी  ,दीक्षित,नि वरदा 
खूप आभार. वरदाना  बळद शब्द फार दिवसांनी कानावर पडला. 
त्यांना खूप बरे वाटले.मला पण तो अचानक आठवला.आमच्या लहानपणी 
खेड्यातल्या आजोबांच्या वाड्यात असे बळद होते त्याची आठवण आली.
सर्वांचे आभार !!