हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

माना अथवा नका मानू. पण हा ‘राशी’ विषय खूप मजेदार आहे. आता मी काही यातला पंडित नाही. पण जे अनुभवले तेच बोलतो. माझे अनेक मित्र आमचा यावर विश्वास नाही बोलतात. पण त्यांना त्यांची रास माहिती असते. मध्यंतरी असंच नेटवर सर्वात जास्त हिटिंग कुठल्या विषयावर होते ते पहात होतो. तर, सेक्स, खेळ आणि नंतर राशी. बापरे! आई इथे आली की, रोज येणाऱ्या सकाळ वर्तमान पत्रातील फक्त भविष्य वाचते.

असो, थोडक्यात, एक खूप मोठ्या ‘आकर्षणाचा’ विषय आहे. साधारतः मेष राशीवाल्यांची चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, ए पासून नावे सुरु होतात. वृषभ राशी वाल्यांची ई, यु, ...
पुढे वाचा. : राशी