कमी भाव आला म्हणून टोमॅटो फेकले. म्हणजे काहीतरी भाव असणारच की, मग येईल त्या भावाला का नाही विकले, फेकण्यापेक्षा ते बरे, काहीतरी पैसे मिळाले असतेच.  येतील ते पैसे घेऊन घरी जाणे, की  त्याऐवजी मालच फेकून देऊन रिकाम्या हाती घरी जाणे यात योग्य काय ?   फेकण्याऐवजी येईल त्या भावाला विकले असते तर एकंदरीत भाव उतरला असता, ते काहीना त्रासदायक ठरले असते, कदाचित तसे होऊ नये म्हणून असे केले असेल.