कविता ठीक आहे. आजकाल काँग्रेस गवता प्रमाणे उगवणाऱ्या संत महंतांचे आणि त्यांच्या
भोवती फिरणाऱ्या चोरटया भक्तांचे छान वर्णन केले आहे. सोन्याचे हार दान होतात पण एखाद्या गरजू माणसाने जर पैसे
मागितले तर त्याला तुच्छतेने बाहेर काढले जाते. एक वर्णन मात्र राहिले आहे दान देणाऱ्याना मिळणाऱ्या व्ही आय पी वागणुकीचे
आणि खास प्रसादाचे. (काही तीर्थस्थानांच्या बाबतीत आढळले आहे. ) असो. या कवितेत देव आला असता तर बरे झाले असते.
पु̮ ले. शु.