वा मिलिंदराव,
बहुवचनी "वारे"ला एकवचनी "पाहे" बरोबर नाही
इथे ते वारे असे एकवचनी (वारं) डोक्यात होते (म्हणजे तो शब्द डोक्यात होता ) शिवाय पाखरा रे आणि वारे असे यमक जुळवायचे होते; पण गोंधळ होत असल्यास पर्याय वापरता येईल)
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन. ह्यावेळी पहिला नंबर पुन्हा पटकावल्याबद्दल विशेष अभिनंदन आणि धन्यवाद
असाच लोभ राहू द्या.