दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:

जर एखादी व्यक्ती आपले ऐकत नाही असे व्यवस्थापकाला दिसले तर त्याच्या मनात अनेक विचारांची घालमेल सुरु होते. त्यात मग अनेक वाईट विचारही असतात.

मी सांगीन तीच पूर्व दिशा असे प्रत्येकाला वाटायला लागले तर दुसऱ्याचे म्हणणॆ ऐकून घेण्याची तयारी नसते. मग मनात असुरक्षितेची भावना निर्माण होते. एकूण कर्मचारीवर्ग कसा नालायक आहे. ते कधीच सुधारणार नाहीत वगैरे वगैरे सिद्धांत मजबूत होत जातात.

सध्या एका कंपनीत जातो तेथल्या मॅनेजरने आपल्या विभागात सांगून टाकले आहे कि सर्वजण ’किक स्टार्ट’ वर्गात मोडतात. कोणीच ’सेल्फ स्टार्ट’ नाहीत. अशा ठिकाणी काम ...
पुढे वाचा. : शिकवण