प्रसाद,धमाल आली, वर्णन वाचून आताच मिसळ खावी असे वाटते आहे. ः) निदान या भारतभेटीत पुण्यात बेडेकरांची मिसळ खाण्याचा योग यावा. पण मी जाई पर्यंत 'संपली' चा बोर्ड असेल याची शक्यता नाकारता येत नाही.