छापाचा झगमगीत चित्रपट पाहतों आहे असें वाटलें. तरीही पात्रांची मनोभूमिका स्पष्ट करणारा, तत्त्ववेत्त्याचा अजिबात आव न आणतां.
वेगळी कथा. नव्या पिढीची. उच्च दर्जाची. झकास! एकदम आवडली कथा.
सुधीर कांदळकर