शरीर हा आपला लेख आवडला. साध्या आणि सरळ भाषेत लिहलेले लेखन तर छानच . कोणाला काय आवडते आणि कोणाला काय नाही , अशी
प्रत वारी करून लिखाण करण्याचा तुमचा जो मानस आहे कृपया तो बदलावा वि. वि. तुमच्या जवळ जे आहे ते तुम्ही द्यावे काय हवे काय नको हे
घेणाऱ्याने ठरवावे . केवळ प्रतिसादावर लिखाण अवलंबून नसावे असे मला वाटते. अधिक उण्यासाठी क्षमस्व!
 
पुनश्च एकदा पु. ले. शु.