धमाल लेख आहे.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर या लेखावरचे प्रतिसाद पाहून कशाला, स्वतःच्या मौजेखातर लिहा. तुमचे फॅन्स (त्यात आम्हीही आलोच!) वाचतच आहेत. सत्य समजलेल्या व्यक्तीचं मौलिक विवेचन वाचायला मजा येतेय.