हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
काल रात्री काकाने घरी मला बोलाविलेले. म्हणून गेलेलो. जेवण झाल्यावर भिंग घेऊन माझ्या पंजावरील रेषा पाहत बसलेलो. घरी आहेत काही पुस्तके त्या हस्तरेषावर दहावीच्या सुट्टीत वाचलेली. दोन मिनिट झाले नसतील तर मैत्रीण आली. झालं, आल्यावर लगेच ‘मुलींचा कोणता पाहतात?’ विचारलं. ‘डावा’ म्हटल्यावर डावा हात दाखवला. आणि मला म्हणाली ‘सांग माझ काय होणार लव्ह की अरेंज मॅरेज?’. तिला सांगितले मला नाही कळत काही त्यातील. तरी ऐकेच ना. एकतर तिचे वागणे आजकाल मला भीतीदायक वाटत आहे.
दीड-दोन महिन्यापूर्वी हॉटेलात गेलेलो. त्यावेळी असाच विषय निघालेला माझ्या ...
पुढे वाचा. : लव्ह मॅरेज