येशाबाबा की जय ...

एकदम झक्कास !!!

बाकी जेनेटबाईसारखेच इथेही लोक आम्हाला छळतात, पण आम्ही त्यांना झेलतो. "केक" खाने के लिये हम कुछ भी कर सकते है (आमीर स्टाईल  )

(परदेशातुन) इथून सुटल्यावर मी ही "स्वयंभू आहे का" याचा विचार करायला हरकत नाही