अकबर का .... औरंगजेब हेही घालायला हवेच ... त्यात प. पु. महान संत वगैरे उपाध्या लावुन....
या युनिलिव्हरला बाकी राजे दिसलेच नाही का ? नाहिच कोणी तर मोतीलाल नेहरु, जवाहर नेहरू, ..... म्हणता आले नसते का ? त्यांनी किमान या देशासाठी काहितरी केले होते. बाबराने देवळे पाडली, त्याचा कसला उदोउदो ?