नमस्कार,

समस्त मनोगतींकडून यंदाच्या दिवाळी अंकासाठी उत्तमोत्तम पाककृती मागविण्यात येत आहेत. इच्छुक सदस्यांनी आपल्या पाककृती १५ ऑक्टोबरपर्यंत दिवाळीमनोगत ह्या मनोगत खात्याला व्य. नि. द्वारे अथवा दुवा क्र. १ ह्या जीमेल खात्याला विरोपाद्वारे पाठवून अंकाची शोभा वाढवावी ही विनंती.

क.लो.अ.,
अंकसमिती.