तेच तेच मिस्टर भरत जाधव याचे चित्रपट पहाण्यापेक्षा हा चित्रपट पहाणे केव्हाहि आवडेल चागला चित्रपट आहे सर्व  लॉजिक बाजूला ठेवून जरुर पहावा