करणारी ही कविता छानच आहे. माळवद आणि बळद हे दोन शब्द माझ्या ओळखीचे आहेत. बळद हे 'धान्य साठविण्यासाठी भिंतीतले भुयार' तर माळवद म्हणजे 'घराच्या कडीपाटावर जाड मातीचा थर दिलेले छप्पर' असे माझ्या मनात ठसलेले होते. बळदाचा दुसरा अर्थ या कवितेवरून समजला. प्रकाश१११, धन्यवाद.