वा विदेशजी, अतिशय सुंदर ध्रुवपद
तुमच्या ध्रुवपदाचा शेवटचा तुकडा तर माझ्या भाषांतराशी खूप जुळतो! फक्त ध्रुवपदाच्या दोन्ही ओळींचे यमक जुळवले असतेत तर धमाल आली असती.
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे.
अभिनंदन आणि धन्यवाद
असाच लोभ राहू द्या.