शवंत जोशी-
आपण माझी कविता अगदी मनापसून वाचली 
प्रतिक्रिया दिलीत .बळद हा शब्द अगदी माझ्या लहानपणीचा   ,मी तर पार विसरून गेलेलो.
कविता लिहिताना तो सरळ माझ्या समोर येऊन उभा राहिला.त्याचा मी वापर केला .
आपल्याला आवडला .मनापासून धन्यवाद