लिखाणाची शैली युनिक आहे... वाचताना मजा वाटलि. फोटो मस्त आहेत. भाजी सुंदर लागेल यात वाद नाहि. फक्त एकच सुचवावेसे वाटते कि कारली मिठ लावून बाजुला ठेवली व त्याचे कडू पाणी काढून घेतले तर खाताना सुलभ होईल.