लिखाण बरोबर आहे. आपण निवृत्त झाल्याची जाणीव घरचेच लोक जास्त करून देतात. या अनुभवातून मीही जात आहे. आता काही तुमचा पगार राहिला नाही इतका खर्च करायला . अशी शेरेबाजी होते. बाकी कविता ठीक आहे. आपल्या घरांवरच्या कविता चांगल्या असतात. पु̮ ले. शु.