हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

सगळंच संपल्यासारखे वाटते आहे. खर तर कालच बोलणार होतो. पण रात्री संगणक सुरु केल्यावर सुद्धा मूड नव्हता बोलायचा. काल तिने एकदाही साध ढुंकूनही पहिले नाही. आणि कॅन्टीनमध्ये देखील आली नाही. आणि सकाळी केलेले ‘गुड मॉर्निंग’  पिंग आफ्टरनून झाल्यावर ‘गुड आफ्टरनून’ केल. खरंच खूप बेकार वाटत आहे. सगळंच उदास वाटत आहे. मुळात मीच मुर्ख आहे. माझ्यामुळे सगळेच नाराज झाले आहेत. आणि आता ती देखील. ती बिझी असतांना मी तिला पिंग करून त्रास देतो. सारखा तिच्याकडेच पहात रहातो. बर हे कमी म्हणून की काय मेल पाठवून अजून तिला डिस्टर्ब करतो. नाहीतरी ‘मी चुका सम्राट’ ...
पुढे वाचा. : एकतर्फी