प्रदक्षिणा हा शब्द मराठीत प्रचलित आहे. (गणपती आणि षडाननाची पृथ्वीप्रदक्षिणेची गोष्ट प्रसिद्ध आहे. ) तो मराठी आणि संस्कृत ह्या दोन्ही शब्दकोशांत मला सापडला.
परिक्रमा हा शब्द मराठी वा संस्कृत शब्दकोशांत मला मिळाला नाही.
त्या ऐवजी परिक्रम असा शब्द मराठी आणि संस्कृत शब्दकोशांत मिळाला.
त्यामुळे मराठीत लिहिताना परिक्रमा हा शब्द मला योग्य वाटला नाही.
चू. भू. द्या. घ्या.