हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

प्रिय राहुल बाबास,
सा.न. वि.वि. मागील महिन्याच्या आठ सप्टेंबरला तुझा वाढदिवस होता ना! चल मला ते माहिती आहे. तुला तुझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पोळा पाहिल्यावर पत्र टाकणार होतो. पण काय सांगू आजकाल माझ्या आयुष्यात खूप बदल घडतं आहेत. त्यामुळे नाही जमलं. तस् तुला फोनच करणार होतो. पण मध्यंतरी तुझा ब्लॅकबेरी चोरीला गेल्याची बातमी वाचली होती. मेल चेक करायला तुला वेळ कुठे असतो तुला? प्लास्टिकची घमेली उचलण्यात तू खूप बिझी असतो, अस पहिले टीव्हीवर मी. म्हणून ...
पुढे वाचा. : मित्रास पत्र