लेख आवडला. एका वेगळ्या प्रकारच्या साहसाची ओळख झाली.
"परिक्रमा" हा शब्द जगन्नाथ कुंटे यांनी "नर्मदा परिक्रमा" केली त्यावेळी पहिल्याने वाचण्यात आला होता. नदीच्या उगमापासून सुरूवात करून जिथे समुद्राला मिळते तिथपर्यंत एका काटःआने जायचे आणि तिथून नदी ओलांडून दुसऱ्या काठाने परत उगमापाशी यायचे याला "परिक्रमा" म्हणत असावेत. हे दोन्ही प्रवास (ढोबळमानाने) सरळ रेषेत होतात.
याउलट लेखात दिलेल्या उदाहरणात "प्रदक्षिणा" हा शब्द योग्य ठरेल. प्रदक्षिणेचा मार्ग वर्तुळाकार असतो.
विनायक