दशदिशा
दशक्रिया
दशमान पद्धत
जामात ("जामातो दशम्‌ ग्रह")
'एक नूर आदमी, दस नूर कपडा'
दहा वेळा सांगणे (ह्याची गणती 'अपौरुषेय' वाक्प्रचारांत करावी का? "दहा वेळा सांगितलं पण हलतील/हलेल तर शप्पथ! सगळीकडे मलाच मेलीला मरावं लागतं."  अवांतर : 'मेली' परत परत कशी मरते हे आणखी एक भाषिक कोडे आहे.)