माझा आजचा हा लेख खरं तर मी दिवाळी अंकासाठी लिहीला होता पण तो जर तिथे प्रसिद्ध झाला तर माझ्या लेखमालेतला एक महत्वाचा लेख कमी होईल असं वाटतं.
तुम्हाला जर हा लेख दिवाळी अंकात प्रसिद्ध करावासा वाटत असेल तर दिवाळी अंक प्रसिद्ध झाल्यावर तो मनोगतवर पुनःप्रकाशित करता येईल का?
अर्थात तुम्हाला तसं शक्य नसल्यास हा लेख मनोगतवरच प्रसिद्ध करावा
संजय