वरील बरेचसे शब्द पटले. पण शक्ल आणि शक्कल हे फारसे मिळतेजुळते शब्द वाटत नाहीत.
 एखाद्याने शक्कल लढवली म्हणजे युक्ती केली अशा अर्थाने वापरला जातो. शक्ल हा उर्दूतला शब्द चेहरा, रुप अशा अर्थाने वापरला जातो असे वाटते.
  दुसरे म्हणजे अद्ल असा काही शब्द उर्दूत ऐकला नाही. हा अरबी भाषेत अद्दल ह्या अर्थाने वापरतात का?