प्रतिसाद आला नाही याचा अर्थ लिखाण कमी प्रतीचं आहे असं नाही. कितिक वेळेला वाचन
केलं जातं , लिखाण आवडलेलंही असतं पण प्रतिसाद दिला जात नाही. प्रतिसादा वर लिखाण अजिबात अवलंबून नाही असं
नाही . प्रतिसाद आला की नक्कीच बरं वाटतं. त्यातल्या त्यात तो टीकात्मक (क्रिटिकल) असेल तर जास्त चांगले. कौतुकाचा प्रतिसाद आला की हुरुप वाटतो हे खरं.असो. आपण सोप्या भाषेत लिहिता म्हणून तर वाचावसं वाटतं.