"मराठी माध्यमात जाणारी बहुतेक मुले अभ्यासात मंद असतात म्हणून तिकडे जातात,  मराठीवरील प्रेमाने नाही."

पटले नाही. १०वीला गुणवत्ता यादीत येणारी बहुतेक मुले-मुली मराठी माध्यमातून शिकणारी असतात. १२वीला देखील इंग्रजी माध्यम असूनही, ही मुले मागे पडत नाहीत.