कथा चांगली आहे, वेगवान आहे. शेवटी विशाल त्या जीवनशैलीशिवाय राहू शकत नाही म्हणून काही गोष्टी पटत नसूनही तीच स्वीकारतो की त्याला निहारला दाखवून द्यायचे असते की आता तो त्याच्या वरचढ आहे म्हणून तो पुन्हा पार्ट्या करायला निघतो, असा प्रश्न पडला.