हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
इच्छा ही गोष्ट अशी आहे की जी कधीच संपत नाही. एक संपली की दुसरी, चालूच. लहानपण मला कधीच आवडले नाही. कारण कोणतीच इच्छा माझी लहानपणी पूर्ण झाली नाही. खेळणी माझ्या लहान भावाला. मी मागितली की, मी त्याच्यापेक्षा मोठा म्हणून मला माझे आई वडील रागवायचे. तसे लहानपणी, सर्वच मला या ना त्या कारणाने रागवायचे. असो, मुंबईला आलो त्यावेळी ‘नेक्स्ट’मध्ये एक संगणक पहिला. आणि मला तो खूप आवडला. तो विकत घ्यायची इच्छा झालेली. तो मी दुपारी पहिला. आणि ताबडतोप वडिलांना फोन करून घेऊ का म्हणून परवानगी मागितली. त्यांनी हो म्हटल्यावर संध्याकाळी घेऊन घरी आलो. आता ती ...
पुढे वाचा. : इच्छा