विनायक, वरदा, शरद - तुमच्या परीक्रमा ह्या शब्दाबद्दलच्या प्रतिसादावर मी एव्हढेच म्हणेन की, तो शब्द श्री. दोंदे ह्यांनी वापरला आहे व मी तो तसाच्या-तसा घेतला.