चांगली कविता. माझ्या आयुष्यातले काही सारखेच प्रसंग तुमच्या कवितेत कसे
आढळतात समजत नाही. उदा. "मी सांगतो तुमच्या विषयी
नि सगळे ऐकत असतात
मन लावल्यासारखे वाटते "
प्रसंगांची पुरावृत्ती होते की काय ? जर असा प्रसंग आपल्या ही आयुष्यात आला असेल तर. असो. पु. ले. शु.