सुनयना, मनुदेवी, हिरकणी धन्यवाद.
कारले जर कोवळे असेल तर एवढे कडू नाही लागत आणि रस काढून टाकल्याने कारल्याचे गुणधर्मही कमी होतात म्हणून कोवळ्या कारल्याए मी पाणी काढत नाही.
हिरकणी, मी नेहमी ओला नारळच वापरते. पण चेंज म्हणून दाण्याचा कुट घातला. किसून भाजी कुरकुरीत होते चांगली मी करते ती कधी कधी.