तुम्ही जर दिलीप दोंदेंची अनुदिनी आणि मुलाखत जवळून बघितली असेल तर मला स्वतःला एक कुतुहल आहे की माणूस असं साहस का करतो? त्या साहसासाठी त्याला काय उद्युक्त करतं? (त्यातून त्याला काय मिळतं हा प्रश्न नाही,  अशा उपक्रमाकडे तो कसा आकृष्ट होतो हा प्रश्न आहे.)

बाकी, परिक्रमा की प्रदक्षिणा यात मला तरी स्वारस्य वाटत नाही कारण एकदा अर्थ समजला की शब्दाचं काम झालं आणि तो व्यवस्थित समजतोय.

तुम्ही वेगळा विषय मांडलाय हे खरं तर विषेश!

संजय