गंगाधरसुतजी ,
आपली प्रतिक्रिया मिळाली .धन्य झालो. 
प्रत्तेकाच्या   आयुष्यात असले प्रसंग येतात.
फक्त आपण कसे टिपतो ह्याला महत्व. लहानपणी आम्ही माळवदावर  
झोपायचो मग कोणीतरी ढगाकडे बघून  आम्हाल कोठल्या कोठल्या प्राण्याचे आकार दाखवायचा 
नि तसे आकार आम्हाल दिसायचे .तुम्हाला तशी भावना झाली. बरे वाटले.पुह्ना धन्यवाद !!