संजय, ह्या प्रश्नाबद्दल आभारी!
मला वाटते की, अनेक कारणे असावीत पण खालील मला पटलेली अशी-
१. मानसिक घडण-  धाडस हा काहींचा अंगभूत गुण असतो. आजच्या जमान्यात ह्यालाच रीस्क टेकींग अबिलिटी म्हणतात. अशी मनोवृत्तीच मुळात त्यांना नेव्हीकडे घेऊन गेली असावी. 
२. समविचारी लोकांच्या सानिध्यात राहील्यामुळेही त्यांच्याप्रमाणेच आपण्ही असे एखादे साहस करावे असे वाटू लागते. पुन्हा एकदा मानसिकताच!
३. आयुष्यात वेगळे काहीतरी करून दाखवावे असे सगळ्यांना वाटत असते पण तशी संधी आपसुकच चालून येणे हे नशीब. नाहीतर पदरचे पैसे खर्च करून असे साहस किती जणांनी केले आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरावे.
४. घरच्यांचा पाठिंबा