या दोन्ही गोष्टी माहीत नाहीत. तरले गाजरासारखे दिसते का? भाजीवाल्याकडे कधी दिसले नाही. हे कसऱ्यासारखे लागते म्हणजे कसे लागत असेल तेही समजले नाही कारण कसरा म्हणजे काय तेही माहीत नाही. कसऱ्याचे छायाचित्र दाखवाल का?
छाया