SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:
जशा सर्व प्रकाराच्या माळांमध्ये मणी दो-यात ओवलेले असल्यामुळे मणी एकत्र राहतात ,त्याप्रमाणे आत्मा सर्व प्राण्यांमध्ये सर्व वस्तूंमध्ये असतो .परन्तु दोरा व प्राणी यात सारखेपणा नाही .जसे दोरा मण्याला व्यापत नाही ,परन्तु आत्मा सर्व देहाला व्यापतो .आत्म्याच्या ठिकाणी चेतना असते ,तशी देहाच्या ठिकाणी नसते .सर्व वस्तुत आत्मा असतो पण तो ...