कशी झोपडी हीच अंधारलेली?
कुण्या उंदराने दिवावात नेली?
खूप छान गजल. मतला एकदम मस्त.