हेमंतराव,

'ऋतू' शिवाय पर्याय नाही का?

हा हा खरे आहे तुमचे म्हणणे. अद्याप तरी मला हा एकच शब्द माहीत आहे.   तुम्हाला माहीत असेल तर सुचवा.

अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.

असाच लोभ राहू द्या.