हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

काय करू आणि काय नाही हेच कळत नाही आहे. एकीकडे ती इतकी आवडते ना! की तीच हवी हवीशी वाटते. पण तिला हे सांगायला भीती वाटते. मी रोज रोज हाच विचार करतो की, तिच्याशी काय बोलायचे. आणि मन कसं मोकळ करायचे तिच्यासमोर. पण मग ती दिसली की, श्वास नीट घेता येत नाही. घसा कोरडा पडून जातो. ‘प्रपोज’ करणे फार मोठी गोष्ट नाही. म्हणजे ही माझी पहिलीच वेळ आहे, ही पण गोष्ट खरी की मी तिला प्रपोज करू शकतो. पण तीच्या नकाराची भीती वाटते. ती नाराज होईल याची भीती वाटते.

दोन दिवसांपूर्वी मी घरी येत असतांना एक मुलगा रस्त्याच्या कडेला मुलीशी काहीतरी बोलतांना पहिला. ...
पुढे वाचा. : काय करू काय नाही