प्राजा
खजुर केक साठी कणिक च वापरायची आहे.. वर दिलेली वेळ गोल केक ओव्हन, वा गॅस बर्नेर खाली असणार्या ओव्हन साठी आहे.. मायक्रो साठी ६ मिनिट हाय पौवर वर ठेवावे.. पण मायक्रो ते मायक्रो हा टाईम थोडाफार बदलू शकतो..गॅसवर दोन तवे [पैकी एक तरी लोखंडी असावा.. ]हाय गॅसवर तापायला ठेवायचे..५ मिनिटे... पैकी लोखंडी तव्यावर केक चे भांडे वर दुसरा तवा झाकण म्हणून ठेवावा. ̱..५ मिनिटानी गॅसअगदी सिम करावा.. ७ ते ८ मिनिटानी वरचा तवा थोडासा सरकवून केक चेक करावा... आणखी ५ मिनिटात केक तयार होइल... वास व रंग पाहून कळेलच..