तीला पाहताचक्षणी,
ह्रुदयी ताटवा फ़ुलला...
मनीचे गुज आले ओठावरती,
जसा चंद्र चांदण्यांतुन खुलला...