इच्छा किंवा काम यांपासून उत्पन्न झालेली खालील दहा व्यसने
  1. शिकार
  2. जुगार
  3. दिवास्वप्न
  4. शिवराळपणा
  5. कामपिसाटपणा
  6. मद्यपान
  7. नृत्य
  8. गायन
  9. खेळ
  10. दांभिकपणा