इडा - उत्तम वाणीने युक्त, रंता - रमणीय, हव्या - पूजनीय, काम्या - कामना पूर्ण करणारी, चंद्रा - आल्हाद देणारी, ज्योती - अज्ञानांधःकार हरण करणारी, अदिती - दीनताऱ्हीनतारहित, सरस्वती - ज्ञान संपादन करणारी, मही - उदार भावनायुक्त, विश्रुती - बहुश्रुता.  (संख्या संकेत कोश)